Surprise Me!

Chitra Wagh: महिलांना बसच्या तिकिटावर ५० टक्के सवलत दिल्यानंतर चित्रा वाघ यांचा बसने प्रवास | Nashik

2023-03-18 1 Dailymotion

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह नाशिक ते मालेगाव केला बस प्रवास केला. महिलांना बसमध्ये ५० टक्के तिकिटावर सवलत दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी बसने प्रवास करून आनंद व्यक्त केला. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातून त्यांनी हा बस प्रवास सुरू केला. तत्पूर्वी बस स्थानकात महिलांना पेढे वाटून सरकारने केलेल्या या घोषणाचा केला आनंद व्यक्त केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी '५० टक्के... महिला ओक्के' असा नाराही लगावला.<br />

Buy Now on CodeCanyon